हडपसर (पुणे) येथील सोसायटीतील सदनिकेमध्‍ये ३५० मांजरे सापडली

हडपसर भागातील ‘मार्व्‍हल बाऊंटी को-ऑप. सोसायटी’तील ९ व्‍या मजल्‍यावरील सदनिकेमध्‍ये गेल्‍या ५ वर्षांपासून ३५० मांजरे पाळल्‍याचे समोर आले आहे. येत्‍या ४८ घंट्यांमध्‍ये मांजरी हालवण्‍यात याव्‍यात, अशी नोटीस संबंधित सदनिकाधारकाला पुणे …

अकोला येथे दोन गटांत वाद !

जिल्‍ह्यातील बाळापुरात तालुक्‍यातील हातरून गावात एकाच समाजाच्‍या दोन गटांत मोठा वाद झाला. या वेळी दोन्‍ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. तेथे चारचाकी वाहनही पेटवण्‍यात आले. यात ४ जण घायाळ झाले आहेत, तर दोन्‍ही गटांतील …

विवाह सोहळ्‍यात अध्‍यात्‍मप्रसार करणारा इंदूर (मध्‍यप्रदेश) येथील आदर्श भंडारे परिवार !

भंडारे परिवारातील तरुण कीर्तनकार श्री. ऐवज भंडारे यांनी त्यांच्या लग्नात येणार्‍या नातेवाइकांना जीवनासाठी उपयुक्त आध्‍यात्मिक ग्रंथ आणि पूजासाहित्य मिळावे, यासाठी सनातन संस्थेला आमंत्रित केले अन् संस्थेचे आध्‍यात्मिक ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यास सांगितले.

राज्‍य परिवहन मंडळाच्‍या कर्मचार्‍यांना ‘प्रॉव्‍हिडंट फंडा’चे पैसे देण्‍यास निधी नाही !

राज्‍य परिवहन महामंडळात ऑक्‍टोबर महिन्‍यापासून प्रॉव्‍हिडंट फंडाचे (भविष्‍य निर्वाह निधीचे) पैसे दिले जात नाहीत. महामंडळाने कर्मचार्‍यांचे हफ्‍ते न भरल्‍यामुळे कर्मचार्‍यांना पैसे काढता येत नाहीत.

इंदूर (मध्‍यप्रदेश) येथील ‘तरुण जत्रे’मध्‍ये सनातन संस्‍थेच्‍या वतीने अध्‍यात्‍मप्रसार

दसरा मैदानावर ‘तरुण जत्रे’चे (‘फूड फेस्‍टिव्‍हल’चे) आयोजन करण्‍यात आले होते. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म, धर्मजागृती आणि राष्ट्‍ररक्षण या विषयांवरील ग्रंथ प्रदर्शन, तसेच हिंदु धर्म संस्कृतीविषयी वैज्ञानिक माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.

देहली येथील ‘जागतिक पुस्‍तक मेळाव्‍या’त सनातन संस्‍थेचा सहभाग

देहली येथील भारत मंडपम् येथे ‘जागतिक पुस्‍तक मेळाव्‍या’चे आयोजन करण्‍यात आले होते. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या पुस्तक मेळ्याचे उद्घाटन राष्ट्‍रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले.

प्रत्‍येक वर्षी १ जून ते १ जुलै या काळात ‘ई – केवायसी’ करावी लागणार !

मुख्‍यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्‍येक महिन्‍याला २१ ते ६५ वयोगटातील महिलांना १ सहस्र ५०० रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्‍यासाठी पात्र महिलांना आता प्रत्‍येक वर्षी ‘ई – केवायसी’ करावी लागणार आहे.

डोंबिवलीतील ५१ अनधिकृत इमारती पाडल्‍या जाण्‍याचे संकेत

अनधिकृत बांधकामे उभी रहातांनाच महापालिकेने कारवाई केली असती, तर एवढा खटाटोप कशाला झाला असता ? यात न्‍यायालयाचा अमूल्‍य वेळही वाया गेला. यासाठी उत्तरदायी असणार्‍या अधिकार्‍यांकडून हानीभरपाई घ्‍यावी !

इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचा निकाल लांबण्याची शक्यता !

शासनाने अंशतः अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये यांना वाढीव २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय निर्गमित केला होता; मात्र ४ महिने उलटूनही यावर कोणताही ठोस निर्णय शासनाने घेतला नाही.

खेड तालुक्यात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मंदिर संपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंदिर समित्या संघटित नसल्या, तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. संघटनातून समस्या सुटतील. मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्य करत आहे.