Kameshwar Chaupal Passed Away : रामजन्मभूमी आंदोलनाचे पहिले कारसेवक कामेश्वर चौपाल यांचे निधन
आजारी असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर येथे उपचार चालू होते.
आजारी असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर येथे उपचार चालू होते.
कुंभमेळ्यात सेक्टर १८ मधील अलोप-शंकराचार्य चौकातील ‘इस्कॉन’च्या शिबिरामध्ये ७ फेब्रुवारी या दिवशी अनुमाने सकाळी १०.३० वाजता भीषण आग लागली. या आगीमध्ये इस्कॉनच्या शिबिरातील १३ तंबू यांसह पलंग, खुर्च्या, वातानुकूलित यंत्रे, प्रसाधनगृहे, देव्हारा, स्वयंपाकघर आदी सर्व साहित्य जळून खाक झाले.
वक्फ बोर्ड विसर्जित करून सर्व भूमी आणि मालमत्ता सरकार जमा करण्याखेरीज यावर कोणताही उपाय नाही. असे करण्याचे धाडस सरकार दाखवणार का ?
पाकिस्तानी आतंकवाद्यांना जे शक्य झाले नाही आणि पुढेही होऊ शकणार नाही, त्यासाठी हमासला समवेत घेण्याचा प्रयत्नही अयशस्वी होणार, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे. यासाठी भारताने हमासला चेतावणी देण्यासाठी पाकव्याक्त काश्मीरवर कारवाई करणे आवश्यक आहे !
तमिळनाडूतील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! या घटनेविषयी देशातील निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड का उघडत नाहीत ? अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करा !
केवळ भारतच नव्हे, तर जगभरातील घुसखोरांना अमेरिका देशातून हाकलून लावत आहे. भारताने किमान बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्या संदर्भात तरी प्रथम प्रयत्न केले, तरी पुरेसे आहे, अशीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !
ब्राझिलमधील मिनास गेराईस येथे झालेल्या लिलावात भारतीय गायीला तब्बल ४० कोटी रुपयांची किंमत मिळाली. नेल्लोर प्रकारातील ‘वियाटिना-१९’ नावाची ही गाय आहे. या गायीचे वजन १ सहस्र १०१ किलो आहे, जे इतर नेल्लोर गायींच्या तुलनेत दुप्पट आहे.
अमेरिकेने भारतीय आस्थापनावर इराणला चीनसोबत तेल व्यापारात साहाय्य केल्याचा आरोप केला आहे. इस्रायलशी झालेल्या युद्धानंतर इराण अणूबाँब बनवण्यात व्यस्त आहे, अशी भीती अमेरिकेला आहे.
आंध्रप्रदेश भाजपने ‘तिरुमला तिरुपति देवस्थानम् (टीटीडी)’मधील १ सहस्र अहिंदु कर्मचार्यांना काढण्याची मागणी केली आहे. आंध्रप्रदेश भाजपचे प्रवक्ते आणि ‘टीटीडी’चे सदस्य भानू प्रकाश रेड्डी म्हणाले की, देवस्थान समितीचे सदस्य १४ फेब्रुवारी या दिवशी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट घेतील आणि त्यांना मंदिरातील सेवांमधून अहिंदूंना काढण्याची विनंती करतील.
ट्रम्प यांनी आदेशात म्हटले आहे की, अमेरिका आणि इस्रायल या न्यायालयाचे सदस्य नाहीत अन् ते त्याला मान्यता देत नाहीत. ‘आयसीसी’ने अधिकारांचा गैरवापर केला आहे.