History Needs To Be Rewritten : देशातील नागरिकांसमोर सत्य मांडण्यासाठी इतिहासाच्या पुस्तकांचे पुनर्लेखन आवश्यक !

आक्रमकांचा उदोउदो करणारा इतिहास पुसून हिंदु राजांच्या शौर्याचे धडे तरुण पिढीला देणे आवश्यक आहे. हिंदु समाजाने या मागणीला व्यापक समर्थन देणे आवश्यक ! हिंदु विधीज्ञ परिषदेने केलेल्या या मागणीनिमित्त तिचे अभिनंदन !

पुणे येथे गुंडाकडून हॉटेल मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न !

पोलिसांचा धाक संपत असल्याचा परिणाम ! पोलीस आतातरी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर पावले उचलणार का ?

सोलापूर येथे सनातन संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन !

बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिर येथील ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध डॉ. अतुल वेलणकर आणि डॉ. अबोली वेलणकर यांच्या हस्ते कऱण्यात आले. या प्रदर्शनाला भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली,..

निधी अभावी नळपाणीपुरवठा योजनेची कामे ठप्प

जिल्ह्यात गेले अनेक महिने निधी न आल्याने विकासकामे रखडली असून ठेकेदार अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांनी काम बंद करत असल्याचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहे.

विशाळगड आणि पन्हाळा गडांवरील अतिक्रमण तात्काळ काढण्याच्या सूचना ! – राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना

याचसमवेत विशाळगडावर नरवीरांच्या ज्या दुर्लक्षित समाध्या आहेत, तसेच गडांवर जी मंदिरे आहेत, त्यांचा जिर्णाेद्धार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिले.

महाशिवरात्रीनिमित्त पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड येथे ४५ हून अधिक ठिकाणी ग्रंथप्रदर्शने !

पुणे शहरात २२ ठिकाणी, तर पिंपरी-चिंचवड येथे २५ ठिकाणी ग्रंथप्रदर्शने आणि सात्त्विक उत्पादने यांचे कक्ष उभारण्यात आले होते. या कक्षास भाविक-जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रत्नागिरी जिल्ह्यात महाशिवरात्री  उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

सनातन संस्थेचे धर्मरक्षणाचे कार्य छान आहे. आज खरी आवश्यकता धर्मरक्षणाची आहे आणि संस्था तेच कार्य करत आहे. संस्थेच्या कार्याला पुष्कळ शुभेच्छा- गृहराज्यंमत्री योगेश कदम

अनधिकृत फलक न लावण्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन

कसबा पेठ मतदारसंघात स्वच्छता अभियानाला प्रारंभ

दयनीय स्थितीतील बसगाड्या भंगारात देऊन जिल्ह्याला १५० नवीन एस्.टी. बस द्याव्यात ! – माजी आमदार नितीन शिंदे

अशी मागणी का करावी लागते ?

बसस्थानके-आगार यांमधील भंगार आणि जप्त गाड्या १५ एप्रिलपर्यंत निष्काषित करा !

हे पूर्वीच का केले नाही ? एखादी दुर्घटना घडल्यानंतरच सरकार का जागे होते ?