ललित लेखनातून मिळणार्या मायावी आनंदामुळे होणार्या आध्यात्मिक घसरणीपासून वाचवून साधनेतून मिळणार्या शाश्वत आनंदाकडे घेऊन जाणारी दयाघन गुरुमाऊली !
‘२१.२.२०२५ च्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मायावी आनंदापासून मुक्त होऊन शाश्वत आनंदाकडे वाटचाल करणारी कु. निधी देशमुख !’ हा लेख माझ्या वाचनात आला.