चिंचबांध येथील सूर्यमंदिरात उरूस साजरा करण्यास अनुमती दिली, तर हिंदू महाआरती करतील !
पोलिसांनी येथे उरूस साजरा करण्यासाठी मागण्यात आलेली अनुमती नाकारली असल्याची माहिती राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली आहे.
पोलिसांनी येथे उरूस साजरा करण्यासाठी मागण्यात आलेली अनुमती नाकारली असल्याची माहिती राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली आहे.
सत्कार जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. येथील सुंदरगडावर संतशिरोमणी श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन सोहळा चालू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने संपूर्ण जिल्हा दुमदुमून गेला. शिवजयंतीमुळे जिल्ह्यात सर्वत्र शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
इतर राज्ये चित्रपट करमुक्त करतात, त्या वेळी करमणूक कर माफ केला जातो; पण महाराष्ट्राने वर्ष २०१७ मध्ये करमणूक कर नेहमीसाठीच रहित केला आहे.
लव्ह जिहादच्या अनेक घटना घडलेल्या असतांना सत्यशोधक मंडळाच्या लोकांना सत्य दिसत नाही कि सत्य नाकारायचे आहे ?
आर्.ओ. प्रकल्प आस्थापनाकडून देखभाल दुरुस्ती प्रमाणपत्र घ्यावे. शासकीय आरोग्यशाळेकडून पाण्याच्या शुद्धतेची पडताळणी करावी. क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य निरीक्षकांनी पाण्याच्या नमुन्यांची वेळोवेळी पडताळणी करावी.
भविष्यातील धर्मांधाचा धोका लक्षात घेऊन चाकण हद्दीतील पिंपळगावच्या वतीने खेड, मरकळ, बहुळ, कोयाळीच्या वतीने चाकण या ग्रामपंचायतींनी भंगार दुकानांना जागा विकत किंवा भाड्याने न देण्याच्या सूचना ग्रामस्थांना केल्या आहेत.
कारसेवकांना गोळ्या घालून त्यांच्या प्रेतांना दगड बांधून ती शरयू नदीत फेकणार्या मुलायमसिंह यादव यांच्या मुलाकडून अशा प्रकारचे विधान करणे विनोदच म्हणावा लागले !
राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक येथील व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांची नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यंदाचे ९८ वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ देहली येथील तालकटोरा स्टेडिअममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत होणार आहे.