ठाणे येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांची बैठक पार पडली !
येथे महाराष्ट्र्र मंदिर महासंघ यांच्या वतीने २५ जानेवारीला वर्तकनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या सभागृहात मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांची बैठक झाली. या बैठकीला १७ मंदिरांचे विश्वस्त आणि कार्यकारी मंडळातील सदस्य असे मिळून २९ जण उपस्थित होते.