भारताने अमेरिकेकडून शिकावे !
अमेरिकेतील जॉर्जिया राज्याने हिंदुद्वेष (हिंदुफोबिया) आणि हिंदुविरोधी भेदभाव रोखण्यासाठी कायदा केला आहे. असे करणारे ते अमेरिकेतील पहिले राज्य बनले आहे. या कायद्यामुळे हिंदूंच्या संदर्भात भेदभाव आणि द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये कारवाई करण्याचा अधिकार तेथील सरकारला मिळाला आहे.