ढाका (बांगलादेश) येथे जिहाद्यांचे पुस्तक विक्री केंद्रावर आक्रमण !

बांगलादेशाची राजधानी ढाका येथे एका पुस्तक मेळ्यातील सब्यसाची प्रकाशनाची पुस्तके विकणार्‍या केंद्रावर जिहाद्यांनी आक्रमण केले.

हिंदूंना त्रास देणार्‍या तिस्ता सेटलवाड आणि ‘सी.जे.पी.’ संस्था यांवर कारवाई करा !

‘सी.जे.पी.’ संस्थेच्या कारवायांमागे हिंदुविरोधी कटाचा संशय हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु नेते यांविरुद्ध खोट्या तक्रारींची मालिका उभी करून सामाजिक तेढ निर्माण केली जात आहे.

अक्कलकुवा (नंदुरबार) येथील मदरशात २ विदेशी नागरिकांचे अवैध वास्तव्य !

मदरशांमध्ये विदेशी आणि आतंकवादी पार्श्वभूमी असलेले आश्रय घेतात, त्यांवर कारवाई केव्हा होणार ?

थोडक्यात महत्त्वाचे !

वाहनांमधून निघणारा धूर आणि त्यातून निर्माण होणार्‍या वायूप्रदूषणाला आळा घालण्यासाठी नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनचालकांना प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढण्याच्या सूचना दिल्या जातात.

श्री क्षेत्र आळंदीमध्ये तृतीयपंथियांचा भाविक आणि वारकरी यांना त्रास !

‘वारकरी दर्शनासाठी आले, तरी त्यांना वाट मोकळी करून दिली जात नाही. हे तृतीयपंथी बर्‍याच वेळा मद्य प्राशन करून रस्त्यामध्ये नाचणे, लोकांशी अंगलट करणे आदी गैरकृत्ये करत असल्याचे दिसून येतात.

मुंबई पोलीस आणि राष्ट्रीय महिला आयोग यांनी ३० जणांना समन्स बजावला !

प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया याने केलेल्या आक्षेपार्ह टिपणीचे प्रकरण

राज्यात १२ वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ४२ गैरप्रकार !

छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वाधिक म्हणजे २६ प्रकरणे नोंदवली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रकरणांमध्ये घट झाली आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी २७१ भरारी पथकांसह बैठी पथके सिद्ध केली आहेत.

तिलकहीन, मंत्रहीन आणि शस्त्रहीन झाल्यामुळे हिंदू पतित झाले ! – कीर्तनचंद्रिका ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे

हिंदू पतित (भ्रष्ट आणि दुराचारी) होण्याला कारण त्याचे मस्तक तिलकहीन आहे. गंध लावत नाही. वाणी मंत्रहीन आहे. हात शस्त्रहीन आहे. देव शस्त्रधारी आहेत. आपणही वेळ आली, तर शस्त्र हाती घेण्याची सिद्धता ठेवावी.

“जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांना ‘मराठा समाजरत्न’ पुरस्कार

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच त्यांच्यापासून समाजाने प्रेरणा घेण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

३० लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी येथे लोकशाहीदिनी केवळ २ तक्रारी प्रविष्ट !

प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहून या तक्रारींची नोंद घेऊन त्यावर त्वरित उपाययोजनाही केली जाते. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘लोकशाहीदिन’ हे प्रभावी माध्यम आहे.