काश्मीरमधील प्रत्येक कब्रस्तानमध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या कबरी ! – Terrorist Shamsher Khan
असे असतांना भारत पाकवर कारवाई करत नाही आणि पाक सातत्याने काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करत रहातो, हे लज्जास्पद !
असे असतांना भारत पाकवर कारवाई करत नाही आणि पाक सातत्याने काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करत रहातो, हे लज्जास्पद !
अधिकार्यांनी सांगितले की, मुख्य ठिकाणांवर बसवण्यात आलेल्या फेशिअल रेकग्निशन यंत्रणेने या तिघांची ओळख पटवली, ज्यावरून पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची ओळख पडताळली आणि नंतर त्यांना अटक केली.
२३ मे या दिवशी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी प्रसारित केलेल्या छायाचित्रात शिवलिंगाचा आकार ७ फूट होता. २९ जूनच्या पहिल्या पूजेच्या दिवशीही शिवलिंगाची उंची ५ फुटांपेक्षा अधिक होती. ६ जुलै या दिवशी समोर आलेल्या छायाचित्रामध्ये ते ९० टक्के वितळल्याचे दिसून आले.
बांगलादेशाने ही चूक जाणीवपूर्वक केली असल्याने भारताने त्याला योग्य शब्दांत जाणीव करून दिली पाहिजे; म्हणजे तो परत अशी चूक करण्याचे धाडस करणार नाही !
पाकव्याप्त काश्मीर भविष्यात भारतात आले, तर तेथील मुसलमान भारताशी एकनिष्ठ रहातील का ? कि हिंदूंच्या विरोधात जिहाद पुकारून भारताचे इस्लामिस्तान करण्याचे षड्यंत्र रचतील ?
यावरून ‘काश्मीरमध्ये कलम ३७० जरी हटले असले, तरी नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार आणि प्रशासन यांची आतंकवादी अन् फुटीरतावादी यांचे उदात्तीकरण करण्याची प्रवृत्ती हटली नाही’, हे स्पष्ट होते. अशांच्या राजवटीत काश्मीरमध्ये पुन्हा आतंकवाद आणि फुटीरतावाद फोफावल्यास आश्चर्य वाटू नये !
काश्मीरमध्ये उष्णता वाढूनही शाळेला सुटी न दिल्याने १२ वर्षांच्या विद्यार्थ्याची शिक्षणमंत्र्यांवर टीका
जैश-ए-मंहमद आणि लष्कर-ए-तोयबा यांसाठी काम करत असल्याचा आरोप !
लेझरने सुसज्ज असलेले हे युनिट हवाई आक्रमणे रोखण्याचे काम करतील. पाकने ‘एआय फेन्सिंग’ही (कृत्रिम बुद्धलमत्तेचा वापर करून निर्माण केलेले एक आभासी कुंपण) केले आहे.
आंदोलकांचे नेते अमन यांनी सांगितले की, हे आंदोलन चालूच राहील. हे आंदोलन शेवटी पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादपर्यंत पोचेल.