सेवा केल्याने साधकांना होणार्या लाभाविषयी देवद येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. मीना खळतकर यांची झालेली विचारप्रक्रिया !
‘सेवा ही साधनेची संधी आहे. साधकांनी ‘सेवेची संधी मिळणे’, हा गुरुदेवांचा कृपाप्रसाद आहे’, असे समजावे. सेवा करणे, म्हणजे मोक्षाकडे जाणार्या मार्गावरून मार्गक्रमण करणे, असे आहे…