‘केसरी टूर्स’चे केसरीभाऊ पाटील यांचे निधन !
नामांकित ‘केसरी टूर्स’चे संस्थापक आणि अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांचे वृद्धापकाळाने १५ फेब्रुवारी या दिवशी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांना पर्यटन क्षेत्रातील ‘चालते बोलते विद्यापीठ’ म्हणून संबोधले जायचे.