देवरहाटीच्या भूमींवरील शासनाचा हक्क रहित करण्याच्या मागणीविषयी महाराष्ट्र शासनाकडून बैठकीचे आयोजन
मंदिरांच्या विश्वस्तांनी त्यांच्या देवस्थानांच्या भूमी शासनाने परस्पर कह्यात घेऊन त्यांच्या सातबारा उतार्यावर शासनाचे नाव नमूद केल्याची माहिती दिली.
मंदिरांच्या विश्वस्तांनी त्यांच्या देवस्थानांच्या भूमी शासनाने परस्पर कह्यात घेऊन त्यांच्या सातबारा उतार्यावर शासनाचे नाव नमूद केल्याची माहिती दिली.
युरोपियन युनियन आणि इतर देशांत आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या ‘मँगोनेट’ प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते.
राज्यात अवैधरित्या होणारी खनिज वाहतूक रोखण्यासाठी खनीकर्म विभागाने यंत्रणा अद्ययावत करून त्यावर तात्काळ निर्बंध आणावेत, असे निर्देश पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
मढी यात्रेचे पावित्र्य जपण्यासाठी धर्मांध व्यापार्यांवर बंदी घालणार्या ग्रामस्थांचे अभिनंदन !
संतांचा अवमान हिंदु समाज कदापि सहन करणार नाही. त्यामुळे वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांची तात्काळ क्षमा मागावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
राज्यातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगर परिषदा, पंचायत समित्या आदींच्या निवडणुका रखडल्या आहेत.
महाशिवरात्रीला लोक जागरण करत असल्याने दुसर्या दिवशी कार्यालयात जाऊन कामावर जाणे कठीण होते, असे हिंदू नेत्यांनी म्हटले आहे.
पालिकेचे अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी सातत्याने करण्यात आल्या. या अधिकार्यांना माहिती आयोगाकडून दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता पिता-पुत्र पू. हरि शंकर जैन आणि विष्णु शंकर जैन यांना पुरस्कार घोषित !
देहलीतील वर्ष १९८४ ची शीखविरोधी दंगल : अशांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ! ४१ वर्षांनंतर मिळणारा न्याय हा अन्यायच होय !