PM Trudeau Admits Khalistani Presence : कॅनडातील सर्व शीख ‘खलिस्तानी’ नाहीत, तसेच सर्व हिंदू ‘मोदी समर्थक’ नाहीत ! – जस्टिन ट्रुडो, कॅनडाचे पंतप्रधान
कॅनडामध्ये खलिस्तानी आहेत, हेच ट्रुडो आता जाहीररित्या मान्य करत आहेत. मग अशा खलिस्तान समर्थकांवर कारवाई करण्याऐवजी ट्रुडो त्यांना पाठीशी का घालत आहेत ?