वक्फ सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची संमती
लोकसभा आणि राज्यसभा येथे बहुमताने संमत झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला संमती दिली आहे. केंद्र सरकारने नवीन कायद्याविषयी राजपत्र अधिसूचना प्रसारित केली आहे.
लोकसभा आणि राज्यसभा येथे बहुमताने संमत झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला संमती दिली आहे. केंद्र सरकारने नवीन कायद्याविषयी राजपत्र अधिसूचना प्रसारित केली आहे.
गोमंतकात शिवशाही होती. गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा दरारा आणि धाक होता. यामुळेच गोव्यातील काही तालुक्यांमध्ये पोर्तुगिजांकडून होणारा धार्मिक उन्माद अल्प होऊन धर्मांतराला आळा बसला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आशियातील पहिल्या ‘व्हर्टिकल लिफ्ट स्पॅन’ रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. समुद्रावर असणार्या या पुलाचे नाव ‘पंबन ब्रिज’ ठेवण्यात आले आहे.
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – मार्च २०२५ मध्ये एम्.बी.बी.एस्.च्या अंतिम परीक्षेमध्ये येथील कु. तन्वी संजय गांधी (वय २५ वर्षे) उत्तीर्ण झाल्या. त्या आंबेजोगाई येथील ‘श्री रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालया’त शिकत होत्या. ‘एम्.बी.बी.एस्.’ ही पदवी प्राप्त करणार्या मलकापूर गावच्या त्या पहिल्या कन्या आहेत. सनातन संस्थेचे साधक वैद्य संजय श्रीकृष्ण गांधी यांच्या त्या कन्या आहेत. कु. तन्वी … Read more
पुणे येथील ज्येष्ठ अधिवक्ता आणि विधीज्ञ श्री. सोहनलाल कुंदनमल तथा एस्.के. जैन यांच्या अमृत महोत्सवानिमित्त (७५ व्या वाढदिवसानिमित्त) ५ एप्रिल या दिवशी त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही पोलीस केव्हा करणार ?
मी यशवीर महाराजांकडून शुद्धीकरण यज्ञ केल्यानंतर ते पुन्हा सनातन धर्मात आल्याचे घोषित करण्यात आले. यज्ञानंतर त्यांनी हिंदु नावेही धारण केली.
पोलिसांचा धाक संपल्याने छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मुलींचे अपहरण, त्यांच्यावर बलात्कार, अत्याचार वाढीस लागले आहेत !
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबन गाण्याच्या प्रकरणात विनोदी कलाकार कुणाल कामरा ५ एप्रिल या दिवशी मुंबई पोलिसांसमोर उपस्थित झाले नाहीत.
औरंगजेबाची कबर असलेले खुलताबादचे नाव रत्नपूर होते. औरंगजेबाने ते पालटून खुलताबाद केले. देवगिरीचे नाव पालटून दौलताबाद केले. खुलताबाद, तसेच दौलताबादचेही नामांतर होणार आहे, असे ते म्हणाले.