श्रीरामांनी साधलेल्या सामाजिक समरसतेनेच भारत शक्तीशाली होईल ! – ह.भ.प. मिलिंद चवंडके

विश्व हिंदु परिषदेने श्रीरामनवमी उत्सवानिमित्त भिंगारमधील ब्राह्मण गल्ली येथील श्री एकबोटे महाराज श्रीराम मंदिरात आयोजित केलेल्या प्रवचन सोहळ्यात ते बोलत होते.

‘शिवाजी चौक तरुण मंडळा’च्या वतीने पंचगंगा नदीच्या काठावर भाविकांसाठी अन्नछत्र !

कोल्हापूर,शिवाजी चौक तरुण मंडळा’च्या वतीने जोतिबा यात्रेसाठी येणार्‍या भाविकांसाठी पंचगंगा नदीच्या काठावर ११, १२ आणि १३ एप्रिल या दिवशी विनामूल्य अन्नछत्र चालू करण्यात येत आहे.

मंदिरांच्या संदर्भातील ‘नॅरेटिव्ह’ पसरवणार्‍यांची मते वेळीच खोडून काढली पाहिजेत ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनात सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यांतील २०० हून अधिक मंदिर विश्वस्तांचा सहभाग..

Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट !

गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेण्यात आली.

पुणे शहरांतील रुग्णालयांनी अनामत रक्कम घेऊ नये !

रुग्णालयांनी अनामत रक्कम भरण्याची, तसेच वैद्यकीय नियमांचे पालन न केल्यास १८००२३३४१५१ या ‘टोल फ्री’ क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Vitthal-Rukmini Temple In London : लंडन येथे उभारणार जगातील सर्वांत मोठे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर !

लंडन येथे विठ्ठल-रुक्मिणीचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. या निमित्ताने १५ एप्रिल या दिवशी पंढरपूर ते लंडनपर्यंत जगातील सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे.

एस्.टी. महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती !

‘‘एस्.टी. ही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी आहे. भविष्यात एस्.टी.ला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटीबद्ध आहे.’’-प्रताप सरनाईक

Indian Equipment In Russia’s Arsenal :  रशियाच्या शस्त्रास्त्रांमध्ये भारतीय उपकरणे सापडल्याचा युक्रेनच्या सैन्यदलाचा दावा !

आतंकवादाचा पुरस्कार करणार्‍या देशाला शस्त्रास्त्रे पुरवणे युक्रेनला चालते का ? त्यामुळे रशियाच्या शस्त्रास्त्रांमध्ये भारतीय उपकरणे सापडल्यास युक्रेनला का झोंबते ?

Russia Invites PM Modi : रशियातील कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी असणार प्रमुख पाहुणे

रशियाचा नाझी जर्मनीवरील विजयाचा ८० वा वर्धापन दिन

Bangladesh Army Officers Under House Arrest : बांगलादेशात ५ सैन्याधिकारी नजरबंद !

बांगलादेशाचे सैन्यदलप्रमुख रशियाला गेले असतांना झाली कारवाई