लाल महालामध्ये शाहिस्तेखानाच्या पराभवाचे शिल्प उभारावे ! – लाल महाल स्मारक समितीची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात आले पाहिजे !

आळंदी मंदिरातून १९ जून या दिवशी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान !

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातून १९ जून २०२५ या दिवशी श्रींच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर रात्री विलंबाने हरिनाम गजरात प्रस्थान होणार आहे.

पुणे येथे भूतानच्या तरुणीवर ७ जणांचा सामूहिक अत्याचार !

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात महिला आणि मुली यांच्यावर अत्याचार होणे पोलिसांना लज्जास्पद ! अशा वासनांधांवर कठोर कारवाई केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !

छत्रपती संभाजीनगर येथे ८ संशयित बांगलादेशींवर गुन्हा नोंद !

महाराष्ट्रात विधानसभा २०२४ निवडणूक प्रचार आणि आचारसंहिता काळात मोठ्या प्रमाणावर बनावट जन्म दाखले दिल्याचे समोर आले आहे. याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

कोल्हापूर येथील जोतिबा यात्रेसाठी प्रत्येकी ५ मिनिटांस एस्.टी. बस !

यात्रेसाठी तात्पुरत्या ‘यात्रा शेड’ उभारण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मार्गस्थ गाड्यांमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी, तसेच अत्यावश्यक साहित्य उपलब्ध केले आहे.

जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी ‘सहजसेवा ट्रस्ट’चे गायमुखावर १० ते १३ एप्रिलपर्यंत ‘रौप्य महोत्सवी अन्नछत्रा’चे आयोजन !

जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी ‘सहजसेवा ट्रस्ट’चे गायमुखावर १० ते १३ एप्रिलपर्यंत रौप्य महोत्सवी अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

‘ट्रेलर’वरून वादामध्ये अडकलेल्या ‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिनांक पुढे ढकलला !

निर्माते रितेश कुडे यांनी प्रदर्शनाच्या दिनांकात पालट झाल्याचे घोिषत केले असून २५ एप्रिल या दिवशी चित्रपट प्रदर्शित होईल.

देशभरात सायबर गुन्हे करणारी टोळी गजाआड !

एवढ्या मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे होत असणे हे प्रशासनाला लज्जास्पद ! यावर लवकरात लवकर कठोर उपाययोजना काढणे आवश्यक !

तुझे तुकडे तुकडे करीन !

बुरखाधारी महिलाही जिहाद्यांच्या मागे नाहीत, असेच यातून त्या दाखवून देत आहेत ! हे पहाता आता देशात हिंदू सुरक्षित आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होतो !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट ‘हिंदु शौर्य पुरस्कारा २०२५’ने सन्मानित !

रामराज्य स्थापनेसाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वांना प्रतिज्ञाबद्ध होऊया का ? असा प्रश्न श्री. सुनील घनवट यांनी विचारल्यावर सर्व धर्मप्रेमींनी हात उंचावून त्यांना अनुमोदन दिले.