Ayodhya Diwali 2024 : अयोध्येतील श्रीराममंदिराच्या निर्मितीनंतर पहिल्या दिवाळीला प्रारंभ
श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिराची उभारणी झाल्यानंतरची पहिली दिवाळी साजरी होत आहे. या निमित्ताने . . .
श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिराची उभारणी झाल्यानंतरची पहिली दिवाळी साजरी होत आहे. या निमित्ताने . . .
परिस्थिती गंभीर आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्याने या प्रकरणी गांभीर्याने योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा हिंदूंच्या धार्मिक स्थळी बांगलादेशासारखी स्थिती निर्माण होऊ शकते !
हिंदूंच्या सणांच्या वेळी खलिस्तानी जाणीवपूर्वक हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशांचे नाक दाबण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे !
बांगलादेश सरकारकडे केल्या ८ मागण्या
हिंदूंच्या एकातरी गुरुकुलाची किंवा वेदपाठशाळेची आतंकवादविरोधी पथकाकडून चौकशी करण्याचा आदेश दिल्याचे कुणी ऐकले आहे का ?; पण मुसलमानांच्या मदरशांचीच चौकशी नेहमी केली जाते; कारण आतंकवादाला धर्म असतो, हे दिसून येते !
सरकारी भूमीवर बेकायदेशीरपणे मशीद बांधण्यात आल्याचे हिंदूंचे म्हणणे आहे; मात्र ही मशीद जुनी असून मुसलमान समाजातील लोकांच्या भूमीवर बांधण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.
नक्षलवाद समूळ नष्ट झाल्यासच नक्षलवाद्यांचे जनतेवरील सावट दूर होईल, हे लक्षात घेऊन पोलीस आणि सरकार यांनी त्याच्या उच्चाटनासाठी प्रयत्न करावेत !
इस्लामी विद्यापिठांमध्ये हिंदू त्यांचे सण साजरे करू शकत नाहीत; मात्र हिंदूंच्या मंदिरात इफ्तारची मेजवानीही आयोजित केली जाते. हा आत्मघाती सर्वधर्मसमभाव हिंदूंना नष्ट करणार, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
भारतात ‘धर्मनिरपेक्षता’ म्हणजे काय ?, याची स्पष्ट व्याख्या नसल्याने ‘हिंदूंना दडपणे आणि मुसलमानांचे लांगूलचालन करणे म्हणजे ‘धर्मनिरपेक्षता’, असा सोयीचा अर्थ राजकीय पक्षांकडून काढून तो देशात दृढ करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यावर लगेचच हे आक्रमण होते, याचा अर्थ ‘काश्मीरमध्ये लोकशाही मार्गाने कोणतीही व्यवस्था आम्ही चालू देणार नाही’, असेच आतंकवाद्यांना दाखवून द्यायचे आहे.