Vote Jihad – Maharashtra Elections : ‘व्होट जिहाद’ला पराभूत करण्याचे संतांचे आवाहन !

देशातील मुसलमान धर्मगुरु हिंदुत्वविरोधी सरकारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. अशा परिस्थितीत हिंदु समाजानेही एकत्र येऊन हिंदुत्वनिष्ठ पक्षांच्या समर्थनार्थ मतदान केले पाहिजे.

Saudi Arabia Records Death Sentences : सौदी अरेबियामध्‍ये यावर्षी आतापर्यंत १०० विदेशी गुन्‍हेगारांना देण्‍यात आली फाशी !

अशा प्रकारच्‍या कठोर शिक्षा देण्‍यात येत असल्‍याने सौदी अरेबियासारख्‍या देशात कायदा आणि सुव्‍यवस्‍था चांगली आहे. त्‍यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पर्यटक जातात. भारतातही अशीच शिक्षा करण्‍याची आवश्‍यकता आहे !

Murshidabad Muslims Attack : कार्तिक पूजेच्या सजावटीद्वारे अल्लाचा कथित अवमान झाल्याचे सांगत धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

बंगालमधील हिंदूंचे रक्षण करून तेथील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्र सरकारने तेथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !

AIMPLB Chief Threatens Delhi N Maharashtra : आमच्या निशाण्यावर केवळ महाराष्ट्राचे नाही, तर देहली सरकारही आहे !

भगवा आतंकवाद अस्तित्वात नसतांनाही त्याविषयी उघडपणे द्वेषमूलक टीका करणार्‍यांना अस्तित्वात असणार्‍या ‘व्होट जिहाद’विषयी मात्र पोटशूळ उठतो, हे लक्षात घ्या !

IPS Ilma Afroz : पोलीस अधीक्षक इलमा अफरोज यांना सक्तीची रजा !

काँग्रेस आमदाराच्या पत्नीला दंडित केल्याची शिक्षा ! नियमभंग करणार्‍यांना दंड ठोठावल्यामुळे कारवाई होऊनही माघार न घेणार्‍या महिला पोलीस अधीक्षकांचे अभिनंदन ! असे अधिकारी सर्वत्र हवेत !

Jharkhand Congress Freebies To Infiltrators : झारखंडमध्ये सत्तेवर आल्यास घुसखोरांना गॅस सिलिंडर देऊ !

काँग्रेस नेते गुलाम अहमद मीर यांचे आश्‍वासन ! या विधानावरून मीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !

TISS On Mumbai Hindu Population : मुंबईत वर्ष २०५१ पर्यंत हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्क्यांच्याही खाली जाणार !

मुंबईतून नव्हे, तर संपूर्ण देशातून बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना हद्दपार करण्याची प्रक्रिया या आकडेवारीवरून तात्काळ युद्धपातळीवर करण्याची आवश्यकता आहे, असेच लक्षात येते !

Kerala IAS Suspended : ‘मल्लू (मल्ल्याळी) हिंदु अधिकारी’ असा व्हॉट्सअ‍ॅप गट बनवल्यावरून केरळमध्ये आय.ए.एस्. अधिकारी निलंबित

केरळमधील हिंदुद्वेषी साम्यवादी आघाडी सरकारला जळी-स्थळी हिंदू दिसत असल्यानेच ती अशा प्रकारची कारवाई करत आहे !

Bhagavad Gita Banned In Bangladesh : बांगलादेशात इस्कॉनच्या अनुयायांना भगवद्गीता वितरित करण्यास बंदी !

इस्कॉनकडून रमझानच्या काळात मंदिरांमध्ये इफ्तारच्या मेजवान्या आयोजित केल्या जातात; मात्र त्या बदल्यात त्यांना काय मिळत आहे ? यावरून त्यांनीच नाही, तर सर्वच हिंदूंनी यातून धडा घेतला पाहिजे !

VHP Oppose Banda (UP) Mosque : प्रशासनाने मशीद पाडावी अन्यथा आम्ही पाडू ! – विश्‍व हिंदु परिषदेची चेतावणी

प्राचीन मंदिराच्या शेजारी मशीद बांधली जाईपर्यंत हिंदू आणि प्रशासन झोपले होते का ? स्वतःच्या प्राचीन मंदिरांचे संरक्षण करण्याविषयी निष्काळजी रहाणार्‍या हिंदूंना हे लज्जास्पद !