विविधतेतील एकता जपत देश बलवान करूया !  – देवेंद्र भुजबळ, माजी संचालक माहिती आणि जनसंपर्क विभाग

ते ‘रोटरी इंटरनॅशनल संस्थे’च्या रोटरी क्लब, नवी मुंबई सी साईडच्या वतीने देण्यात आलेल्या ‘व्यावसायिक नैपुण्य पुरस्कार’ प्राप्त केल्यानंतर सत्काराला उत्तर देतांना बोलत होते.

मुंबईत गोवंडी परिसरात तब्बल ७२ मशिदी आणि मदरसे, सर्वांवरील भोंगे अनधिकृत !

अनधिकृत भोंग्यांची सूची देणारे; मात्र त्यांच्यावर कारवाई न करणारे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार ?

पुणे येथील ‘गोखले राज्यशास्त्र संस्थे’तील १ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी नियमबाह्य वळवला !

एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कसा काय वळवला जातो ?
यामध्ये संबंधित असणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

प्राथमिक अहवालानुसार गर्भवती मातेच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी !

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची माहिती

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा परवाना रहित करून प्रशासनावर गुन्हे नोंद करावेत !

सांगली येथे मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने !

मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलेचा लैंगिक छळ करणार्‍या अब्दुल करीम याला अटक

हिंदु भोंदूबाबांवर टीका करणारे बुद्धीप्रामाण्यवादी मुसलमान भोंदुबाबांच्या  अशा कारवायांच्या विरोधात का बोलत नाहीत ?

सासवड (पुणे) विमानतळासाठी आमच्या भूमी आम्ही देणार नाही ! – उपोषणकर्त्या शेतकर्‍यांचा ठाम निर्धार

जोपर्यंत विमानतळ प्रकल्प रहित केल्याचा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच रहाणार आहे, असा निर्धारही शेतकर्‍यांनी केला आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल यांचे उत्पादन शुल्क २ रुपयांनी वाढवले

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीवरील उत्पादन शुल्क प्रतिलिटर २ रुपयांनी वाढवले आहे. यामुळे ८ एप्रिलपासून त्यांच्या किमतीत पालट होण्याची शक्यता आहे.

‘गोरक्षण सेवा समिती निपाणी’ने कत्तलीसाठी जाणार्‍या १४ गोवंशियांना वाचवले !

हे गोवंशीय निपाणी येथील गोशाळेत पाठवण्यात आले असून मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा आता सांभाळ होणार आहे.

#IndianShareMarket : डॉनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार करामुळे मुंबई शेअर बाजारात शेअर्सची घसरण !

हिंदुस्तान युनिलिव्हर, पॉवर ग्रीड, भारती एअरटेल, आयटीसी, एशियन पेंट्स, नेसले इंडिया, बजाज फिनसर्व्ह, टायटन, कोटक महिंद्रा, अल्ट्रा सिमको, मारुती यांच्या शेअर्समध्ये पहिल्या सत्राच्या आरंभीलाच मोठी घसरण दिसून आली.