Pakistan Terrorist Killed : पाकिस्तानमध्ये अज्ञातांकडून आणखी एका आतंकवाद्याची हत्या !
येथील पिसखरा भागातील मशिदीतून बाहेर पडत असतांना अज्ञात आक्रमणकर्त्यांनी आतंकवादी संघटना जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याचा नातेवाईक असणारा आतंकवादी कारी एजाज आबिद याला गोळ्या झाडून ठार मारले.