गोवा सरकार अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
गोवा सरकार शासकीय भूमी किंवा कोमुनिदादची भूमी यांवर आतापर्यंत उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याविषयी विधेयक संमत करण्याचा किंवा अधिसूचना प्रसारित करण्याचा विचार करत आहे