सौदी अरेबियात नोकरी देण्याचे आमीष दाखवून धर्मांधाकडून फसवणूक
सौदी अरेबियामधील रुग्णालयात नोकरी देण्याचे आमीष दाखवून दक्षिण मुंबईतील ७ तरुणांची फसवणूक करणार्या महंमद अबुतालीब सय्यद याच्याविरुद्ध सर जे.जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
सौदी अरेबियामधील रुग्णालयात नोकरी देण्याचे आमीष दाखवून दक्षिण मुंबईतील ७ तरुणांची फसवणूक करणार्या महंमद अबुतालीब सय्यद याच्याविरुद्ध सर जे.जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
या प्रकरणी ४० वर्षीय शिक्षिकेने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून, गणेश अंबिके या पालकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
२ एप्रिलपासून तमिळनाडूतील कोइम्बतूरसाठी थेट विमानसेवा चालू होणार आहे. त्यामुळे तेथे ४ घंट्यांत पोचता येणार आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून ३१ मार्चपासून देशातील ३५ प्रमुख शहरांसाठी विमानसेवा चालू झाली.
वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि अवेळी पाऊस यांची शक्यता
मराठीबहुल महाराष्ट्रात मराठीचा अवमान होऊ नये, असेच स्थानिकांना वाटते. असा प्रकार अन्य राज्यांमध्ये झाल्याचे ऐकिवात नाही ! त्यामुळे मराठीची ही दुरवस्था रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरापासून जनजागृती करायला हवी !
१२ मार्च या दिवशी ज्येष्ठ महिलेने स्वत:च्या अमेरिकेमध्ये रहाणार्या मुलाला हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस तक्रार करण्यात आली.
महाराष्ट्र मंदिर महासंघ पुणे जिल्हा संयोजक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे यांनी मंदिरांसाठी वस्त्रसंहितेची (वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करण्यासाठी आवश्यक वेशभूषा) आवश्यकता सांगतांना या आचारसंहितेतील सूत्रे आणि त्यामागची भूमिका स्पष्ट केली.
वर्ष १९९३ मधील साखळी बाँबस्फोट खटल्याचे प्रकरण
भारती कृष्ण विद्या विहार येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावे, शासनाकडून त्याला संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
तालुक्यातील पिंपरी येथे चालू असलेले अवैध देशी मद्याचे दुकान तात्काळ बंद करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी वडोदबाजार पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.