रामनवमी निमित्त श्रीराम मंदिर, जेजुरी (पुणे) येथे व्याख्यानाचे आयोजन !
दिर विश्वस्तांनी हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून ‘श्रीरामाचे अवतार कार्य आणि साधनेचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगवणे यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच विनामूल्य वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केले होते.