‘ओबीसी’ आरक्षणावरून विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातल्याने विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !
महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षण घालवले आहे. एकही निवडणूक आरक्षणाविना होऊ नये, त्यासाठी लागले तर कायदा सिद्ध करा.
महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षण घालवले आहे. एकही निवडणूक आरक्षणाविना होऊ नये, त्यासाठी लागले तर कायदा सिद्ध करा.
आता केंद्रातील भाजप सरकारने देशभरातील सरकारीकरण झालेली मंदिरे सरकारमुक्त करून ती भक्तांच्या कह्यात द्यावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
‘शिक्षण अधिकार कायद्याच्या विविध कलमांमुळे मदरसा आणि वैदिक शाळा, तसेच धार्मिक शिक्षण देणार्या शैक्षणिक संस्थावर अन्याय होतो अशा संस्थांना शिक्षण अधिकार कायद्याखाली आणले पाहिजे.
हिंदु युवती धर्मापासून दूर गेल्यामुळेच धर्मांधांना त्यांना फसवणे शक्य होते. हे लक्षात घेऊन त्यांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान वाढवणे आवश्यक आहे !
उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत आले, तर राज्यात समान नागरी कायद्याचे प्रारूप बनवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा राज्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केली.
हिंदु स्त्रियांना बाटवून त्यांची लग्ने केली जातात. जर त्यांना यातून बाहेर पडायचे असेल, तर कसे पडायचे आणि त्यांना साहाय्य करू इच्छिणार्या हिंदु बांधवांनी कायदा कसा वापरायचा ? हा या लेखाचा मूळ उद्देश आहे.
या कायद्यामुळे विवाह, घटस्फोट, भूमी, संपत्ती आणि सर्व लोकांसाठी वारसा यासंबंधी समान कायदे प्रदान केले जातील, असा विश्वास आहे. यामुळे सामाजिक सौहार्द वाढेल, महिला सक्षमीकरण होईल आणि सांस्कृतिक संरक्षण होण्यास साहाय्य होईल.
पुद्दुचेरी राज्यातील अरियांकुप्पम् सरकारी शाळेमध्ये एका मुसलमान विद्यार्थिनीने तिला वर्गात हिजाब घालण्याची अनुमती नाकारल्यामुळे ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ या मुसलमान संघटनेने सरकारी शाळेबाहेर आंदोलन केले.
संयुक्त अरब अमिरातच्या एकूण लोकसंख्येत ४० टक्के भारतीय आहेत. ते कामानिमित्त तेथे रहात आहेत. ही संख्या ३५ लाख इतकी आहे.
जर विधी आयोगाला अध्यक्षच नसेल, तर या कायद्याचा अभ्यास कधी होणार आणि त्यावर शिफारसी कधी केल्या जाणार ? त्यामुळे केंद्र सरकारने प्रथम आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्त केली पाहिजे !