कॉ. पानसरे प्रकरणातील संशयित अमोल काळे आणि शरद कळसकर यांचा जामीन अर्ज फेटाळला !
मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देऊ ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देऊ ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
सर्व स्वामीभक्तांनीही स्वामींच्या या पुण्यतिथी महोत्सवाच्या मंगल पर्वकाळात स्वामी दर्शनाचा लाभ घेऊन जीवन कृतार्थ करावे, असेही मनोगत केले.
बंगाल राज्यातील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हिंदूंवर झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात सांगली येथे हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने निदर्शने!
जोतिबा यात्रेतून एस्.टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागास ३२ लाख ३९ सहस्र रुपयांचे उत्पन्न मिळाले. यात सर्वाधिक इचलकरंजी विभागास ४ लाख ९२ सहस्र रुपयांचे उत्पन्न मिळाले.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीची सुरक्षा वाढवली पाहिजे. याठिकाणी आणखी २० पोलीस सुरक्षेसाठी तैनात केले पाहिजेत. संभाजी ब्रिगेड टोकाची भूमिका मांडते. २०१२ मध्येही असाच काहीसा प्रयत्न झाला होता.
झारखंडमधील मोठी ऑर्डर देतो, असे आमीष दाखवून सायबर चोरांनी पुणे येथील उद्योजक लक्ष्मण शिंदे यांना बिहारमधील पाटणा शहराजवळील जहानाबाद येथे बोलावले. त्यांना शेतात नेऊन पैशांची मागणी केली.
गतवर्षीपेक्षा यावर्षी २ टक्क्यांनी पाणीसाठा अधिक आहे. पुणे शहराला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी पुढील ३ महिन्यांत प्रत्येकी ५ टी.एम्.सी. पाणी दिले जाईल. या व्यतिरिक्त १ टी.एम्.सी. पाणी साठा शिल्लक राहील.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचला पाहिजे, हा मौलिक विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला. या विचारांवर आधारित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सव’ राज्यभरात राबवण्यात येणार आहे.
धर्मांधांचे वय कितीही असले, तरी त्यांची वासनांधता जात नाही, हे लक्षात घेऊन अत्याचार करणार्यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !
ते यापूर्वी डहाणू येथे प्रकल्प अधिकारी तथा पालघरचे साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पहात होते.