तमिळनाडूमध्ये ‘इसिस’शी संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय अन्वेषण संस्थेची २ ठिकाणी धाड

‘इसिस’शी संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय अन्वेषण संस्थेने (‘एन्आयए’ने) तंजावर आणि तिरुचिनापल्ली येथील २ ठिकाणांवर धाड घातली आहे.