महाराष्ट्रात ५० सायबर पोलीस ठाण्यांची निर्मिती !
राज्यात एकंदरीत सायबर गुन्ह्यांमध्ये १ सहस्र ९३६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून त्यांमध्ये १ सहस्र ९६७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटकेतील सायबर गुन्हेगारांवर कोणती कठोर कारवाई करण्यात आली, हेसुद्धा नागरिकांना समजायला हवे !