कळवा (ठाणे) येथे दुचाकी चोरणार्‍या धर्मांधांना अटक !

कळवा परिसरात दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. कळवा पोलिसांनी अन्वेषण करून मुंब्रा येथे रहाणार्‍या अरबाज मोहंमद जावेद खान (वय २२ वर्षे) आणि आसिफअली सौरभअली शेख (वय २२ वर्षे) यांना अटक केली आहे.

सांडपाणी स्वच्छतेसाठी येणारा ९५ कोटी रुपयांचा खर्च टप्प्याटप्प्याने देण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय !

शहरातील सांडपाणी वाहिन्या स्वच्छतेसाठी १३ गाड्या खरेदी करण्यासाठी ९५ कोटी रुपये महापालिकेला राज्यशासनाला द्यावे लागणार होते; मात्र हे पैसे गाड्या आल्यानंतर टप्प्याटप्प्याने जसे काम पूर्ण होईल, तसे दिले जातील.

पुणे शहरातील खासगी रुग्णालयांच्या लाभासाठी ‘डायलिसिस’च्या दरात ५० टक्के वाढीची शिफारस !

शहरातील खासगी रुग्णालयातील ‘शहरी गरीब योजने’तील ‘डायलिसिस’चे दर ५० टक्क्यांनी वाढवण्याची शिफारस महापालिकेच्या समितीने केली आहे.

मडगाव रेल्वेस्थानकावर पुन्हा पकडले गोमांस

केसरीया हिंदु वाहिनीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव झा याच्या साहाय्याने झाली कारवाई

पोलीस निरीक्षक सुनील गुडलर आणि मुख्य हवालदार महंमद हुसेन यांना लाच घेतांना रंगेहात पकडले !

मुख्य हवालदार महंमद हुसेन याने मांस विक्रेत्याशी संपर्क साधून त्याचे अनधिकृत मांस मडगाव येथे पकडले गेल्याचे त्याला सांगितले

‘राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताहा’च्या निमित्ताने २४ एप्रिल या दिवशी पडताळणी शिबिर !

२४ एप्रिल या दिवशी राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने पडताळणी शिबिर आयोजित केले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. या प्रसंगी ‘सिद्धगिरी जननी’च्या संचालिका डॉ. वर्षा पाटील उपस्थित होत्या.

ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर क्रिकेट खेळत भाजपचे आंदोलन

मुलांच्या सुविधेसाठी आंदोलन करण्याची वेळ येणे दुर्दैवी !

कल्याण येथे अमली पदार्थ विक्रेत्या धर्मांधांना अटक

नागरिकांना नशेच्या आहारी घालणार्‍या धर्मांधांना कारागृहात डांबण्याचीच शिक्षा करायला हवी !

मुसलमानाने हिंदु तरुणीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात !

पीडितेवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. त्याने तिला गोमांस खायला घातले. पीडितेने तक्रार केल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.

काडवली (खेड) येथे कोकणातील पहिली वारकरी शाळा बांधणार !

शाळेतील विद्यार्थ्यांना पारंपरिक आणि आधुनिक शिक्षणाचा संगम साधत, मृदंग, तबला, हार्मोनियम, गायन, भजन, कीर्तन, संगणक प्रशिक्षण, सूत्रसंचालन आणि संवाद कौशल्य यांचेही शिक्षण दिले जाणार आहे.