HC Slammed Kerala Govt : केरळ उच्च न्यायालयाने पिनाराई विजयन् सरकारला निष्क्रियतेसाठी फटकारले !
मल्याळम् चित्रपट क्षेत्रातील महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण
मल्याळम् चित्रपट क्षेत्रातील महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या घायाळ नागरिकांनाही ते भेटले. या वेळी त्यांनी परिणाम झालेल्या गावकर्यांच्या पुनर्वसनाच्या परिस्थितीचाही आढावा घेतला.
केरळमधील माकप सरकारला हे लज्जास्पद !
केरळमधील साम्यवादी सरकार गोहत्येला उघडपणे प्रोत्साहन देते. त्यामुळे या पशूवधगृहात म्हशी आणि बकर्या यांची हत्या करण्यात येणार असल्याचे सांगितले जात असले, तरी तेथे गोहत्याही झाली, तर कुणाला आश्चर्य वाटणार नाही !
गेल्या वर्षीही असा ठराव संमत करण्यात आला होता आणि ‘राज्याचे नाव पालटावे’, अशी विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली होती.
पिनाराई यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, ‘दूरदर्शनने भाजप आणि रा.स्व. संघ यांचे प्रचारयंत्र बनू नये.’ त्यांनी चित्रपटाचे प्रसारण न करण्याची मागणी केली होती.
मुख्यमंत्री विजयन् यांचा दावा खरा मानला, तर भारतातील मुसलमान या दोन्ही घोषणा म्हणण्यास नकार का देतात ? हे त्यांनी सांगायला हवे !
साम्यवादी सरकारच्या राज्यात राज्यपालांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणे म्हणजे लोकशाहीला धोकाच होय !
यावर्षी मोठ्या संख्येने भाविक भगवान अय्यप्पा यांच्या शबरीमला मंदिराला भेट देत आहेत. मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने गोंधळ उडाला आहे. यात्रेकरूंनी मूलभूत सुविधा आणि सुरक्षा यांचा अभाव असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
साम्यवादी शैलजा यांच्याविषयी सहानुभूती बाळगण्याचे काही कारण नाही. तत्त्वहीन, दिशाहीन अन् राष्ट्रघातकी विचारांना खतपाणी घालणारे पक्ष अन् त्यांचे नेते यांच्याविषयी राष्ट्रप्रेमींना कणव का असावी ? मॅगसेसे प्रकरणामुळे साम्यवाद्यांचा वैचारिक कोतेपणा पुन्हा एकदा जगासमोर आला एवढे मात्र खरे !