पाश्चिमात्य देश अजूनही रशियाकडून तेल आणि वायू विकत घेत आहेत ! – रशियाचा दावा
मार्च २०२३ मध्ये ‘ब्लूमबर्ग’ संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार काही युरोपीय देश रशियाचा नैसर्गिक द्रवरूप वायू (लिक्विफाईड नॅच्युरल गॅस) नियमितपणे विकत घेत आहेत. यामध्ये स्पेन आघाडीवर आहे.