हिंदूंमध्ये शौर्यजागृतीसाठी पुणे जिल्ह्यात ११६ ठिकाणी ‘गदापूजन’ उत्साहात पार पडले !
हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांचा संयुक्त उपक्रम
हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांचा संयुक्त उपक्रम
सायबर गुन्हेगारांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
पहिल्याच गुन्ह्यात कठोर शिक्षा दिली असती, तर धर्मांध पुढील गुन्हे करण्यास धजावला नसता !
अशा वासनांधांवर कठोर कारवाई केल्याविना इतरांना जरब बसणार नाही !
आता ही दिंडी १८ एप्रिलला भारत सोडून नेपाळ, चीन, रशिया, जर्मनी अशा २२ देशांतून ७० दिवसांत १८ सहस्र किलोमीटर एवढा प्रवास दुचाकीने करणार आहे.
आरोपी भरत वाघमारे याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात वर्ष २०२४ मध्ये २ आणि खडक पोलीस ठाण्यात १ गुन्हा नोंद आहे.
डॉ. सुश्रुत घैसास यांना वैद्यकीय उपचारांतील निष्काळजीपणा झाल्यामुळे नोटीस बजावली आहे आणि उत्तर देण्यासाठी ४ दिवसांचा कालावधी दिला आहे.
हिंदु मुलींवर अत्याचार करणे सोडाच, त्यांच्यावर वाईट दृष्टी टाकण्याचे धारिष्ट्यही मुसलमान करणार नाहीत, एवढी पत हिंदू कधी निर्माण करणार ?
भगव्या झेंड्यांतील काही झेंडे मंदिरात आणि बाहेर जाळून टाकण्यात आल्याचे त्यांना दिसले. त्यांना पायांचे ठसेही मंदिरात दिसत होते.