UCC In Uttarakhand : उत्तराखंडमध्ये ९ नोव्हेंबरपासून समान नागरी संहिता लागू होणार !
समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.’
समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.’
महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरील रेष आहे. महाराष्ट्राची निवडणूक जिंकल्यावर समान नागरी कायदा लागू करू, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
केवळ हिंदूंनाच धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे आता या संघटनेच्या सदस्यांना असे डोस पाजतील का ? कि नेहमीप्रमाणे बिळात जाऊन लपून बसतील ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केले विधान !
तिहेरी तलाक प्रकरणात आणि अलीकडील एका पोटगी प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाने मुसलमान वैयक्तिक कायदा लागू नसल्याचे सांगितले होते. एवढे सर्व होऊनही कोणतेही प्रकरण आले की, वैयक्तिक कायद्याचे तुणतुणे वाजवले जाते.
अखिल भारतीय हिंदु महासभेने संपूर्ण देशामध्ये जागरूकता अभियान चालू केले आहे. केंद्र सरकारने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे, अशी मागणी हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मुन्ना कुमार शर्मा यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केली.
केंद्रशासनाने इच्छाशक्तीच्या जोरावर भारतात ‘समान नागरी कायदा’ लागू करावा, ही हिंदूंची अपेक्षा !
कायदे केल्याने धर्मांध मुसलमान त्याचे पालन करतील, या भ्रमात न रहाता त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करायला हवेत !
२ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘विवाह कायद्यातून मुसलमानांना वगळल्याने त्यांची लोकसंख्या वाढली, हिंदूंना पोटगी देणे बंधनकारक; मात्र मुसलमानांना नाही आणि प्रत्येक पंथासाठी वेगळे दिवाणी कायदे’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
भाजपप्रणीत आघाडीतील महत्त्वाचा घटकपक्ष ठरलेल्या नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) पक्षाकडून समान नागरी कायदा, अग्नीवीर योजना, एक देश एक निवडणूक या मोदी यांच्या योजनांच्या संदर्भात मत व्यक्त करण्यात आले आहे.