मुख्यमंत्र्यांकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय, तर काजू महोत्सवही लांबणीवर
पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर गोव्यातील सर्व पर्यटनस्थळांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि पोलिसांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर गोव्यातील सर्व पर्यटनस्थळांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि पोलिसांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे किराणा मालाच्या बदल्यात १०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा देत होता. हे व्यापार्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यास रंगेहात पकडून पोलिसांच्या कह्यात दिले; मात्र एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला.
इस्लाममध्ये महिलांना उपभोगाची वस्तू समजले जाते. त्यामुळे त्यांच्या अधिकाराविषयी कुणी बोलल्यावर कट्टरतावाद्यांकडून कशा प्रतिक्रिया उमटल्यास आश्चर्य असे काहीच नाही !
काश्मीरमधून अत्यंत अस्वस्थ करणारी बातमी आली आहे. आतंकवादविरोधात अमेरिका भारतासमवेत खंबीरपणे उभी आहे. आम्ही मृतांच्या आत्म्यासाठी आणि घायाळांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.
२५ वर्षीय पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार आयुब अमीर पठाण याच्यावर वाळूज एम्.आय.डी.सी. (संभाजीनगर) येथे १९ एप्रिल या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह संयुक्त अरब अमिरात, इराण, फ्रान्स, इस्रायल आदी देशांच्या नेत्यांनीही या आक्रमणाचा निषेध करत ते भारतासमवेत असल्याचे म्हटले आहे.
बैठकीत आक्रमणाचा तीव्र निषेध करण्यात आला. जगातील अनेक देशांनी या आक्रमणाचा निषेध करत भारताला पाठिंबा दर्शवला आहे. बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.
बीदर आणि शिमोगा येथे ‘सीईटी’ परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्याचे यज्ञोपवीत (जानवे) परीक्षा अधिकार्यांनी काढल्याची घटना घडली आहे.
आषाढी शुक्ल एकादशी सोहळा ६ जुलै या दिवशी होत आहे. या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळ्यासमवेत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात.
कुलगाम येथे जिहादी आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात चकमक चालू आहे. येथे सुरक्षादलांनी तंगमार्ग परिसरात आतंकवाद्यांना घेरले आहे.