संपादकीय : हिंदुविरोधी ‘यू ट्यूब-फेसबुक’ !
हिंदुविरोधी सामाजिक माध्यमांवर वेसण घालण्यासाठी आता सरकारने कठोर पावले उचलावीत !
हिंदुविरोधी सामाजिक माध्यमांवर वेसण घालण्यासाठी आता सरकारने कठोर पावले उचलावीत !
हिंदूबहुल भारतातून कोट्यवधी रुपये कमवणारी यूट्युब, फेसबुक, ट्वीटर आदी विदेशी आस्थापने भारतातील हिंदूंचा किंवा हिंदूंच्या बाजूने बोलणार्यांचा अशा प्रकारे आवाज दाबतात. सरकार अशा आस्थापनांच्या मुसक्या आवळून हिंदूंना न्याय देणार का ?
जर्मनीतील अशी प्रसारमाध्यमे नाझी मनोवृत्तीची आहेत, असेच म्हणायला हवे ! जगभरातील हिंदूंनी याचा जाब विचारला पाहिजे !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील ‘सिटी माँटेसरी स्कूल’चा हिंदुद्वेष !
हिंदु नेते, संघटना यांच्या खात्यांवर बंदी घालून जिहाद्यांची, आतंकवाद्यांची खाती चालू ठेवण्याचा फेसबुकचा हा इतिहास राहिला आहे. त्यामुळे अशी घटना आश्चर्यजनक म्हणता येणार नाही !
हिंदु धर्म, धर्मग्रंथ आणि देवता यांचा अवमान करणारे चित्रपट काढणे आणि ते प्रसारित करणे या मागे आंतरराष्ट्रीय कट असल्याचे यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले !
विदेशी संस्थांना हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट करायची असल्याने ते धर्म-संकृतीविरोधी चित्रपटांना अधिक प्रमाणात आर्थिक साहाय्य करतात. अशा चित्रपटांना सर्वांनी संघटित होऊन विरोध करणे आवश्यक आहे.
हिंदु संतांची बहुसंख्य हिंदूंच्या देशात अपकीर्ती करणार्या चित्रपटांना प्रक्षेपणाची अनुमती मिळणे निषेधार्ह !
भारताची करता येईल तितकी अपकीर्ती करून भारताच्या कथित दुःस्थितीस सत्ताधारी भाजप कसा उत्तरदायी आहे ?, हे सांगणे. दुर्दैव म्हणजे भारतातील काही लोकही या टूलकिटचा जणू अविभाज्य घटक बनल्याचे चित्र आहे.
भारत लवकरच हिंदु राष्ट्र होणार आहे, ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे कुणी कितीही हिंदुद्वेषी असले आणि त्यांनी या विरोधात कितीही गरळओक केली, तरी त्याचा कोणताही परिणाम यावर होणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे !