पाकव्याप्त काश्मीर भारतात समाविष्ट व्हावे ! – Bob Blackman, British MP
जम्मू-काश्मीरच्या काही भागांवरील पाकिस्तानच्या बेकायदा नियंत्रणावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संपूर्ण जम्मू-काश्मीर भारताच्या प्रशासनाखाली यावे, हीच त्यांची भूमिका असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.