राममंदिर उभारण्यासाठी अखिल भारतीय हिदु राष्ट्र अधिवेशन आणि विविध प्रांतीय अधिवेशने यांमध्ये करण्यात आले ठराव !

गेली ८ वर्षे हिंदु जनजागृती समितीकडून अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनांसमवेत देशभरातील विविध राज्यांमध्ये प्रांतीय आणि जिल्हास्तरीय अधिवेशने घेण्यात येतात. या सर्व अधिवेशनांमध्ये ‘केंद्र सरकारने रामजन्मभूमीवर प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिराची उभारणी करण्यासाठी मागणी करणारा ठराव करण्यात आला.