चीनने वर्ष २००७-०८ मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील अणू करार रोखण्यासाठी भारतातील साम्यवादी नेत्यांना हाताशी धरले होते !
भारतातील साम्यवादी पक्ष नेहमीच चीन आणि रशिया यांचे बटीक राहिल्याचा इतिहास आहे. अशा पक्षांवर भारतात बंदीच घातली पाहिजे ! गोखले यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून त्याची सत्यता समोर आणली पाहिजे !