केरळमधील कोचीन देवस्वम् मंडळाकडून चालवण्यात येणार्या महाविद्यालयात माकपची विद्यार्थी संघटना ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’कडून अश्लील फलकांचे प्रदर्शन !
या फलकांमध्ये राष्ट्रप्रेमी लोकांची हेटाळणी करण्यासह जिहाद्यांचा गौरव करण्यात आला आहे.
या फलकांमध्ये राष्ट्रप्रेमी लोकांची हेटाळणी करण्यासह जिहाद्यांचा गौरव करण्यात आला आहे.
उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील चमटिल्ला भागातील रोवा बाजारात विश्व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या एका मोर्च्याच्या वेळी जमावाकडून एका मशिदीची आणि मुसलमानांच्या ३ घरांची तोडफोड करण्यात आली, तसेच २ दुकाने पेटवून देण्यात आली.
प्रशासकीय अधिकारी टाळे तोडून मंदिरात घुसले !
प्रशासकीय अधिकार्यांसमवेत सत्ताधारी माकपचे कार्यकर्तेही असल्याचा भाविकांचा आरोप
केरळमध्ये धर्मांधांची मते मिळवून माकप सत्तेत आला आहे. त्यामुळे तालिबानी समर्थकांची संख्या वाढत आहे, अशा आशयाची अंतर्गत पत्रके काढण्याच्या पलीकडे जाऊन माकपवाले काहीही करणार नाहीत.
‘लव्ह जिहाद’साठी काळ्या जादूचा वापर होतो, हे चर्चचे म्हणणे पुरो(अधो)गामी मान्य करणार का ?
माकपला उशिरा सुचलेले शहाणपण !
कम्युनिस्टांचा इतिहास आणि वर्तमान हिंसाचाराचाच आहे, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते !
याविषयी भाजपचे के. सुरेंद्रन् म्हणाले की, राष्ट्रध्वज फडकावतांना अर्ध्यावर आम्हाला आमची चूक लक्षात आली आणि ती सुधारली; पण अनेक साम्यवादी कार्यकर्त्यांनी याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनी प्रथमच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकपच्या) मुख्यालयात आणि विविध कार्यालयांमध्ये येत्या १५ ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकावण्यात येणार आहे.
गेली ७४ वर्षे माकपने राष्ट्रध्वज का फडकवला नाही, हे जनतेला सांगून याविषयी देशवासियांची क्षमा मागितली पाहिजे !