Muslims Threaten Ishvar : हिंदु धर्म स्वीकारलेल्या इम्रानला धर्मांध मुसलमानाकडून जिवे मारण्याची धमकी !
मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील महादेवगड येथील इम्रान नावाच्या एका मुसलमान तरुणाने त्याच्या पत्नीसह नुकताच विधीवत् हिंदु धर्म स्वीकारला. इम्रानच्या धर्मांतराची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मुसलमान घरमालक इफ्तिखार त्याच्या घरी आला आणि त्याला शिवीगाळ करू लागला.