तमिळनाडूतील देवसहायम् पिल्लई यांना व्हॅटिकनकडून ‘संत’ घोषित
पिल्लई हे पहिले भारतीय सामान्य व्यक्ती आहेत, ज्यांना संत घोषित करण्यात आले आहे. या वेळी भारतियांच्या समुदायाने तिरंगा ध्वज फडकावत आनंदोत्सव साजरा केला.
पिल्लई हे पहिले भारतीय सामान्य व्यक्ती आहेत, ज्यांना संत घोषित करण्यात आले आहे. या वेळी भारतियांच्या समुदायाने तिरंगा ध्वज फडकावत आनंदोत्सव साजरा केला.
ख्रिस्ती धर्मांतराविषयी जागरूकपणे सनदशीर मार्गाने विरोध करणार्या ‘सॅफ्रॉन थिंक टँक’चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे अभिनंदन !
डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे.
१० मे २०२२ या दिवशी आपण ‘धर्मांतरे घडवून न आणणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारा झेवियर !’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील भाग येथे देत आहोत.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी ख्रिस्ती धर्मोपदेशक होते, म्हणजेच ‘ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे’, हे त्यांचे कार्य होते.
ख्रिस्ती धर्माचा प्रसार गोव्यात करणे सुलभ व्हावे, म्हणून ‘इन्क्विझिशन (धर्मसमीक्षण सभा)’ गोव्यात स्थापन केले आणि त्याद्वारे ख्रिस्ती धर्माेपदेशकांनी हिंदूंचा छळ करून धर्मांतर केले. त्यांपैकी फ्रान्सिस झेवियर हा जेझुईट धर्मोपदेशक ६ मे १५४२ या दिवशी गोव्यात पोचला.
पाद्य्रांना सभ्य आणि सुसंस्कृत समजणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी या घटनेविषयी काही बोलतील का ?
पाद्य्रांना सभ्य, सुसंस्कृत समजणारे भारतीय त्यांचा खरे स्वरूप लक्षात घेतील का ? याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलतील का ?
पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात किती वासनांध पाद्य्रांवर कारवाई केली, हे त्यांनी घोषित केले पाहिजे अन्यथा ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’, असेच जगाला वाटेल !
आमीष दाखवून गरीब आणि आदिवासी यांचे धर्मांतर करणे, त्यांची नंतर फसवणूक करणे, कॉन्व्हेंट शाळेमध्ये हिंदु विद्यार्थ्यांना त्यांच्या धर्मानुसार आचरण करण्यास रोखणे, हाही भगवंताचाच अवमान आहे, असे पोप फ्रान्सिस कधी बोलणार अन् ख्रिस्ती मिशनर्यांना असे करण्यापासून कधी रोखणार ?