कोकणच्या सागरी महामार्गाच्या कामाला आणखी ३ वर्षे लागणार !
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या वतीने दादा भुसे यांनी सध्या रस्त्याच्या रूंदीकरणाचे आणि काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे. प्रलंबित पुलांसाठी भूसंपादन चालू आहे. महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी ३ वर्षे लागतील, अशी माहिती सभागृहात दिली.