हिंदु मंदिरांचे पावित्र्य जपणारे मद्रास उच्च न्यायालयांचे निवाडे !
‘तमिळनाडूच्या भव्य अशा डोंगरावर करपाका विनयागार हे मंदिर वसलेले आहे. या मंदिरामध्ये ६ फूट उंचीची गणपतीची मूर्ती विराजमान आहे. भक्तांच्या दृष्टीने या मंदिराला एक वेगळे महत्त्व आहे.
‘तमिळनाडूच्या भव्य अशा डोंगरावर करपाका विनयागार हे मंदिर वसलेले आहे. या मंदिरामध्ये ६ फूट उंचीची गणपतीची मूर्ती विराजमान आहे. भक्तांच्या दृष्टीने या मंदिराला एक वेगळे महत्त्व आहे.
‘नवी देहली येथील फोर्टीस हॉस्पिटलमधील अस्थीरोगतज्ञाने शल्यकर्म करतांना एका रुग्णाचा उजवा पाय कापण्याऐवजी डावा पाय कापला. त्यामुळे वर्ष २०१६ मध्ये पीडित रुग्णाने हानीभरपाई मिळण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक मंचामध्ये याचिका केली.
अलीगड येथे ‘इंडिया टीव्ही’ आणि ‘टीव्ही ९ भारत वर्ष’ या दोन वृत्तवाहिन्यांच्या वतीने थेट चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील ‘पीएच्.डी.’ची विद्यार्थिनी आणि बिहारमधील राजद पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका भारती यांनी सहभाग घेतला होता…
‘शबाना बानो या मुसलमान महिलेचे वर्ष २००२ मध्ये उच्च विद्याविभूषित जिल्हा न्यायाधीश पदावर काम करणार्या व्यक्तीशी लग्न झाले. वर्ष २०१३ पर्र्यंंत त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालू होते.
मुसलमान समाजाविषयी लोकांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केरळमधील भारतीय जनता पक्षाचे नेते पी.सी. जॉर्ज यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. ‘जनम टीव्ही’ या वाहिनीच्या कार्यक्रमात वक्ता म्हणून बोलत असतांना मुसलमानांना डिवचले गेले.
. . . या प्रावधानामुळे (तरतुदीमुळे) हिंदुद्वेष्टे अप्रसन्न झाले. या कायद्यात आडकाठी आणण्याची विरोधकांनी एकही संधी सोडली नाही. त्यामुळे या कायद्याला उत्तराखंड उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय येथे आव्हान दिले गेले नसते तरच नवल !
‘तमिळनाडूतील कोईम्बतूर येथे वेल्लियांगगिरी पर्वतरांगा आहेत. तेथे शिवाचे पौराणिक निवासस्थान आहे. त्याला कैलास पर्वताप्रमाणेच महत्त्व आहे. ते आध्यात्मिक दृष्टीने शक्तीशाली स्थान आहे.
‘१२.१.२०२५ या दिवशी अलीगड जिल्ह्यातील लधौली येथे ५० ख्रिस्ती कुटुंबांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. यासाठी गार्गी कन्या गुरुकुल आणि अग्नी समाज यांनी प्रयत्न केले.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने करवा चौथच्या संदर्भातील याचिका असंमत करून याचिकाकर्त्याना दंडही ठोठावला. त्यामुळे एक चांगला पायंडा पाडल्याविषयी उच्च न्यायालयाचे अभिनंदन केले पाहिजे !’
छत्तीसगडमधील रमेश बघेल या आदिवासी तरुणाने सहकुटुंब ख्रिस्ती पंथ स्वीकारला. एक दिवस हे कुटुंब बाहेरगावी गेले असतांना रमेशच्या पित्याचा मृत्यू झाला. त्यामुळे पित्याच्या अंत्यसंस्कारासाठी ते त्यांच्या बस्तर या गावाला आले.