Chhattisgarh High Court : ‘हिंदु ही एक शिवी, याचा अर्थ चोर, डाकू, गुलाम’ असे म्हणणार्या ख्रिस्ती संघटनेच्या ११ जणांवरील गुन्हा रहित होणार नाही !
न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणात असे प्रश्न समाविष्ट आहेत ज्यांचा निर्णय केवळ संपूर्ण खटल्याच्या वेळी पुराव्यांची पडताळणी केल्यानंतरच केला जाऊ शकतो. प्रारंभीच्या टप्प्यात हे ठरवले जाऊ शकत नाही. त्यामुळे गुन्हा रहित केला जाऊ शकत नाही.