मी उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही ! – खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना
सत्तेमधील पदाची मला कुठलीही लालसा नाही. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच मी नेटाने काम करणार आहे. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही, असे स्पष्टीकरण खासदार श्रीकांत शिंदे यांनी ‘एक्स’ खात्याद्वारे दिले आहे.