काँग्रेसचे हुसेन दलवाई यांनी तोडले अकलेचे तारे !

मुंबई – छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने मनुस्मृतीप्रमाणे ठार केले, ज्या काही शिक्षा त्याने छत्रपती संभाजी महाराजांना केल्या त्या मनुस्मृतीप्रमाणे होत्या, असे फुकाचे विधान काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी केले. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कसे मारावे, ते पंडितांनी मनुस्मृतीप्रमाणे सांगितले आणि त्याप्रमाणे त्यांना मारण्यात आले, असे दलवाई यांनी सांगितले. (यातून बाह्मण समाजाविषयी द्वेष प्रकट करून जातींमध्ये भांडणे लावायचे दलवाई यांचे मनसुबे उघड होत आहेत. – संपादक)
🚨 Congress’s Husain Dalwai’s Shocking Statement!
📢 Claims "Aurangzeb tortured & killed Chhatrapati Sambhaji Maharaj as per Manusmriti!"
⚠️ Blatant insult to Manusmriti & Hindu Dharma! When will the Police take strict action against him?
❓ Will Dalwai dare to reveal where… pic.twitter.com/e69B48IV7Z
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 26, 2025
संपादकीय भूमिका
|