Burqa Controversy In Science Exhibition : बुरखा घातलेल्या महिलांच्या शरिराला मृत्यूनंतर काही होत नाही, तर लहान कपडे घालणारे नरकात जातात ! – मुसलमान विद्यार्थिनीचा दावा
हिंदूंना ‘बुरसटलेले’ म्हणणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि विज्ञानवादी यावर गप्प का ? शाळांमध्ये वैज्ञानिक जाणीवांच्या आधारे हिंदु विद्यार्थ्यांचा हिंदु धर्माविषयी बुद्धीभेद करणार्या संघटना याविषयी का बोलत नाहीत ?