Punjab BJP President Sunil Jakhar’s Allegation : ‘इंडिगो’च्या विमानातील सीट तुटलेल्या अवस्थेत !
पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांचा आरोप
केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही ‘एअर इंडिया’च्या विरुद्ध केली होती तक्रार !
पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांचा आरोप
केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही ‘एअर इंडिया’च्या विरुद्ध केली होती तक्रार !
महड (जिल्हा रायगड) येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’ला रायगड जिल्ह्यातील १०० हून अधिक मंदिर विश्वस्तांची उपस्थिती ! महड (जिल्हा रायगड) – भारतातील धर्मनिरपेक्ष सरकारला हिंदूंची मंदिरे बळकावून त्यातील धन घेण्याचा किंवा मंदिरातील प्राचीन परंपरा पालटण्याचा कोणताही अधिकार नाही. हे निधर्मी राजकारणी कोणतीही मशीद अथवा चर्च सरकारच्या नियंत्रणात आणत नाहीत. मग हिंदु मंदिरांच्या संदर्भात हा दुजाभाव … Read more
भारतातील केवळ मोठ्या शहरांतूनच नव्हे, तर सिंधुदुर्गसारख्या शांतताप्रिय जिल्ह्यातही देशद्रोही आणि जिहादी मानसिकतेच्या मुसलमांनाचा शिरकाव झाला आहे, हे लक्षात हे संकट आता दाराशी आले आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी सज्ज आणि संघटित होणे अत्यंत आवश्यक बनले आहे !
रशिया-युक्रेन युद्धाला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, शांततेसाठी ते काहीही करण्यास सिद्ध आहेत.
केंद्र सरकारने बनवलेल्या नव्या शिक्षण धोरणाद्वारे हिंदु संस्कृती आणि धर्म यांना महत्त्व प्राप्त होणार आहे. हिंदी भाषासक्तीचे कारण देणारे स्टॅलिन यांना खरेतर मुलांमध्ये धर्मप्रेम रुजणे नको आहे, हे जाणा !
बांगलादेशानेच नाही, तर भारतानेही हे ठरवणे आवश्यक आहे. बांगलादेशात अजूनही प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे होत आहेत आणि भारत निष्क्रीय आहे, असेच जगभरातील हिंदू पहात आहेत !
जे अन्य धर्मांत गेलेले हिंदू आहेत, त्यांना परत हिंदु धर्मांत आणण्यासाठी केंद्र आणि भाजप शासित राज्यांनी प्रयत्न केले पाहिजेत ! छत्रपती शिवाजी महाराजांनी शुद्धीकरणाचे महत्त्व दाखवून दिले आहेच. त्यावर वाटचाल करण्याची आता वेळ आली आहे !
दोन पक्षांमधील हाणामारीमुळे ही घटना घडल्याचेही समोर येत आहे. यात स्थानिक व्यापारी शिहाब कबीर यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
भारत धर्मनिरपेक्ष राहिला नाही, तर येथे गृहयुद्ध आणि बाह्य आक्रमणे होण्याचा धोका पत्करतो. बहुसंख्य विचारसरणींशी जुळवून घेण्यासाठी कायद्यांचा अर्थ लावल्याने बहुधार्मिक देशात धर्मनिरपेक्षता धोक्यात येते.