देवरहाटीच्या भूमी तात्काळ देवस्थानाच्या नावे न केल्यास जनआंदोलन उभारणार ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ
मंदिर संस्कृतीचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. मंदिरात येणार्यांना धर्माचा अभ्यास नसतो. त्यामुळे त्यांना मंदिरांविषयी आत्मीयता वाटत नाही. तीर्थक्षेत्रे पर्यटनक्षेत्रे झाली आहेत.- सद्गुरु सत्यवान कदम