मजहब / रिलीजन (पंथ) यांची विचारसरणी आणि धर्मनिरपेक्षता !
सामान्यत: धर्म हा कर्तव्याचा पर्याय आहे. असे म्हटले जाते, ‘धर्मेण हीना पशुभिः समानाः ।’, म्हणजे ‘धर्मविहीन (धर्माचरण न करणारी) माणसे ही पशूंसारखीच आहेत.’ याचाच अर्थ धर्माखेरीज व्यक्ती ही सामाजिक नसून पशूप्रमाणे असते.