स्वतःमध्ये ‘संयम’ या गुणाची वृद्धी करून सुखी होऊया !
‘सध्याच्या कलियुगात तमोगुणाचा प्रभाव सर्वांत अधिक आहे. बहुतांश व्यक्तींत प्रसंगपरत्वे संयमाचा अभाव आढळतो. या लेखात ‘संयमाच्या अभावामुळे होणारी हानी, संयम वाढवण्यासाठी करायची उपाययोजना आणि संयम असण्याचे लाभ’, यांविषयी जाणून घेऊया.